सर्च इनपुटमध्ये टाईप केल्यानंतर सूचना दिसतील. आढावा घेण्यासाठी अप आणि डाऊन ॲरोजचा वापर करा. निवडण्यासाठी एन्टर वापरा. जर निवडलेली गोष्ट एक वाक्यांश असेल तर तो वाक्यांश सर्चसाठी सबमिट केला जाईल. सूचना म्हणजे एक लिंक असल्यास, ब्राऊझर त्या पेजवर नॅव्हिगेट करेल.
कसे-करावे • अनुभवाचे होस्ट

अनुभवांसाठीचे पेआऊट्स कसे काम करतात?

तुम्हाला तुमच्या Airbnb प्रोफाईलवर तुमच्या पसंतीची पेआऊट पद्धत सेट अप करावी लागेल. पेआऊट पद्धत कशी जोडायची ते जाणून घ्या.

ज्या दिवशी तुम्ही एखादा अनुभव होस्ट करता त्याच्या दुसऱ्या दिवशी, Airbnb त्यासाठी तुमचे पेआऊट जारी करेल. तुम्हाला पैसे मिळण्याची तारीख तुमच्या वित्तीय संस्थेवर आणि पेआऊट वीकेंडला किंवा बँकेच्या सुट्टीच्या दिवशी जारी झाले का, यावर अवलंबून असेल.

या लेखाचा उपयोग झाला का?

संबंधित लेख

तुमची रिझर्व्हेशन्स, अकाऊंट आणि अशा बऱ्याच गोष्टींसाठी मदत मिळवा.
लॉग इन करा किंवा साईन अप करा