Airbnb वर होस्ट करून, तुम्ही आमच्या सेवेच्या अटींसह आमच्या अटी आणि धोरणांचे पालन करण्यास सहमती देता, आणि ती आमच्या विवेकबुद्धीनुसार लागू करण्याचा अधिकार आम्ही राखून ठेवतो. वारंवार किंवा गंभीर उल्लंघन झाल्यास, आम्ही युजरच्या लिस्टिंग्ज किंवा अकाऊंट सस्पेंड किंवा कायमस्वरूपी डिअॅक्टिव्हेट करू शकतो. आमच्या कम्युनिटीचे संरक्षण करण्यासाठी, आम्ही खाली लिस्ट केलेल्या खालील प्रकारे वर्तन करण्यास मनाई करतो.
यामध्ये हे समाविष्ट आहे:
यामध्ये हे समाविष्ट आहे:
Airbnb ज्या लोकेशन्सवर कर गोळा करत नाही किंवा जिथे होस्ट्सना ते थेट गेस्ट्सकडून गोळा करणे कायदेशीररीत्या आवश्यक आहे अशा ठिकाणी होस्ट्सनी लिस्टिंगच्या वर्णनात कर जाहीर करणे आवश्यक आहे.
Airbnb च्या बाहेर पेमेंट्सची विनंती करण्यास, पाठवण्यास किंवा प्राप्त करण्यास परवानगी नाही. यामध्ये रिझर्व्हेशनच्या खर्चाच्या आणि रिझर्व्हेशनशी संबंधित शुल्काच्या पेमेंट्सचा समावेश आहे (उदा. पूल गरम करण्यासाठीचे ऐच्छिक शुल्क).
यामध्ये हे समाविष्ट आहे:
तुम्ही एक मंजुरी मिळालेले हॉटेल पार्टनर असल्याखेरीज, तुम्ही गेस्ट्सना Airbnb व्यतिरिक्त कोणत्याही वेबसाईटवर Airbnb वास्तव्याचा रिव्ह्यू देण्यास किंवा Airbnb व्यतिरिक्त कोणत्याही वेबसाईटवर Airbnb वास्तव्याशी संबंधित सर्वेक्षणात भाग घेण्यास (जसे की Airbnb बाहेर जाऊन एखादा फॉर्म भरणे) सांगू शकत नाही. अशा कृती गेस्ट्सच्या वास्तव्याबद्दलची मौल्यवान माहिती Airbnb कम्युनिटीपासून दूर घेऊन जातात. आम्हाला हवे आहे की गेस्ट्सनी त्यांचा फीडबॅक थेट Airbnb वर शेअर करावा, जेणेकरून इतर गेस्ट्सना त्यांच्या इन्साईट्सचा फायदा होईल.
यामध्ये हे समाविष्ट आहे: