सर्च इनपुटमध्ये टाईप केल्यानंतर सूचना दिसतील. आढावा घेण्यासाठी अप आणि डाऊन ॲरोजचा वापर करा. निवडण्यासाठी एन्टर वापरा. जर निवडलेली गोष्ट एक वाक्यांश असेल तर तो वाक्यांश सर्चसाठी सबमिट केला जाईल. सूचना म्हणजे एक लिंक असल्यास, ब्राऊझर त्या पेजवर नॅव्हिगेट करेल.

आयडी आणि व्हेरिफिकेशन

  • कसे-करावे

    Airbnb वर तुमची ओळख व्हेरिफाय करणे

    Airbnb मध्ये विश्वास हा आमच्या कम्युनिटीचा आधारस्तंभ आहे—इथे जगभरातील लाखो लोक प्रवास करत असताना किंवा सेवा, अनुभव किंवा घरे होस्ट करताना एकमेकांवर विश्वास टाकतात.
  • कसे-करावे

    रिझर्व्हेशन्ससाठी बुकिंगच्या आवश्यकता

    घर, सेवा किंवा अनुभव बुक करताना, आम्हाला तुमच्याबद्दल काही मूलभूत माहिती असणे आवश्यक आहे.
  • कसे-करावे

    तुमचा फोन नंबर व्हेरिफाय करा

    तुम्ही तुमचा फोन नंबर तुमच्या अकाऊंटमध्ये जोडल्यानंतर, गेस्ट्स, होस्ट्स आणि Airbnb तुमच्या रिझर्व्हेशनबद्दल तुमच्याशी संपर्क साधू शकतात.
  • कसे-करावे

    Airbnb प्रोफाईलचे फायदे

    तुमची प्रोफाईल म्हणजे तुम्ही Airbnb वर करून दिलेला स्वतःचा परिचय आणि ती आमच्या कम्युनिटीतील इतरांसाठी तुमचे प्रतिनिधित्व करते, ज्यामुळे विश्वास निर्माण करण्यात मदत होऊ शकते.
  • कसे-करावे

    बॅकग्राऊंड तपासण्या

    आम्ही अमेरिकेत स्थित युजर्सचे आणि भारतातील होस्ट्सचे बॅकग्राऊंड चेक्स करू शकतो. आम्ही हे कसे आणि केव्हा करतो याबद्दल अधिक जाणून घ्या.
  • कसे-करावे

    तुमची आयडीची माहिती वापरली जाऊ शकण्याचे मार्ग

    काही वेळा, जिथे लागू कायद्यानुसार परवानगी असेल तिथे, आम्ही सरकारी आयडीतील वैयक्तिक माहिती वापरून गुन्हेगार ठरवल्याच्या सार्वजनिक रेकॉर्ड्समध्ये बॅकग्राऊंड चेक्स करू शकतो.
  • कसे-करावे

    फोटोशी जुळणारे

    तुम्हाला ओळख व्हेरिफिकेशन प्रक्रियेत तुमच्या सरकारी आयडीचा फोटो आणि सेल्फी शेअर करण्यास सांगितले जाऊ शकते.
  • कसे-करावे

    व्हेरिफिकेशनसाठी आयडी सबमिट करा

    बर्‍याचदा, तुमचे कायदेशीर नाव आणि पत्ता आणि/किंवा इतर वैयक्तिक माहिती आम्हाला तुमची ओळख व्हेरिफाय करण्यासाठी पुरेशी असते. आम्ही तुम्हाला तुमचा फोटो समाविष्ट असलेल्या सरकारी आयडीची प्रत देण्यास देखील सांगू शकतो.
  • लीगल टर्म्स

    बॅकग्राऊंड तपासण्यांच्या मर्यादा

    आमच्या बॅकग्राउंड चेक्स मर्यादित असल्यामुळे, युजर गुन्हेगारी पार्श्वभूमीचा नाही किंवा त्याच्यावर संशय घेण्याचे इतर कोणतेही कारण नाही याची हमी म्हणून तुम्ही त्यांच्यावर अवलंबून राहू नये.
  • कसे-करावे

    बॅकग्राऊंड चेक्सचे परिणाम

    आम्ही केलेल्या बॅकग्राऊंड चेक्सचा तुमच्या अकाऊंटवर कसा परिणाम होऊ शकतो याबद्दल जाणून घ्या.
  • नियम

    चीनमध्ये आयडी व्हेरिफिकेशन

    फसवणूक कमी करण्यासाठी, Airbnb चीनी होस्ट्स आणि गेस्ट्ससाठी खास डिझाईन केलेली स्थानिक आयडी व्हेरिफिकेशन प्रक्रिया प्रदान करते.
  • कसे-करावे • गेस्ट

    तुमच्या अकाऊंटमध्ये फोन नंबर जोडू शकत नाही

    तुमचा फोन नंबर व्हेरिफाय करण्यात समस्या येत आहे का? इथे काही टिप्स दिल्या आहेत ज्या तुम्ही वापरून पाहू शकता.
  • कसे-करावे

    ओळख व्हेरिफिकेशनसाठी फेशियल रेकग्निशन

    आमच्या ओळख व्हेरिफिकेशन प्रोसेसबद्दल अधिक माहिती मिळवा; ही आम्ही उचलत असलेल्या पावलांची एक मालिका आहे ज्याद्वारे युजर्सच्या खरेपणाची खात्री पटते.