तुमच्या वास्तव्यादरम्यान काही अनपेक्षित घडल्यास, उपाय शोधण्यासाठी प्रथम तुमच्या होस्टना मेसेज करा. ते तुम्हाला समस्येचे निराकरण करण्यात मदत करू शकतील अशी शक्यता आहे. तुमचे होस्ट मदत करू शकत नसल्यास किंवा तुम्ही रिफंडची विनंती करू इच्छित असल्यास, तुम्हाला सपोर्ट करण्यासाठी आम्ही हजर आहोत.