सर्च इनपुटमध्ये टाईप केल्यानंतर सूचना दिसतील. आढावा घेण्यासाठी अप आणि डाऊन ॲरोजचा वापर करा. निवडण्यासाठी एन्टर वापरा. जर निवडलेली गोष्ट एक वाक्यांश असेल तर तो वाक्यांश सर्चसाठी सबमिट केला जाईल. सूचना म्हणजे एक लिंक असल्यास, ब्राऊझर त्या पेजवर नॅव्हिगेट करेल.

रूम्स आणि इतर जागा

  • कसे-करावे • घराचे होस्ट

    तुमच्या घराच्या लिस्टिंगसाठी फोटो टूर सेट अप करणे

    हाय-रिझोल्युशन फोटोजसह तुमची जागा प्रभावीपणे सादर करा. तुम्ही फोटोज ड्रॅग करून तुम्हाला हव्या त्या क्रमाने लावू शकता किंवा आमचे AI इंजिन तुमच्यासाठी ते करू शकते.
  • कसे-करावे • घराचे होस्ट

    एकापेक्षा जास्त रूम्सना लिस्ट करणे

    तुम्ही तुमच्याकडे उपलब्ध असलेल्या प्रत्येक जागेसाठी स्वतंत्र लिस्टिंग तयार करू शकता. प्रत्येक खोलीचे स्वतंत्र कॅलेंडर आणि लिस्टिंग पेज असेल ज्यामध्ये बेड्सची संख्या आणि सुविधा दिलेल्या असतील.
  • कसे-करावे • घराचे होस्ट

    तुमच्या घराच्या लिस्टिंगमध्ये झोपण्याची व्यवस्था जोडा

    झोपण्याची व्यवस्था यावर जा आणि बेड्सची संख्या व प्रकार जोडा.
  • कसे-करावे • घराचे होस्ट

    तुमच्या रूमच्या लिस्टिंगसाठी बेडरूम आणि बाथरूम लॉक्स

    गेस्ट्सना त्यांची बेडरूम किंवा त्यांना ॲक्सेस असलेले कोणतेही बाथरूम त्यांना पाहिजे तेव्हा लॉक करता येईल अशी अपेक्षा असते. म्हणूनच होस्ट्सनी गेस्ट्स वापरू शकतील अशा सर्व बेडरूम्सना आणि बाथरूम्सना लॉकची सुविधा पुरवावी अशी आम्ही शिफारस करतो.
  • कसे-करावे • घराचे होस्ट

    बाथरूमची गोपनीयता माहिती निवडणे

    रूम्स बुक करताना, बाथरूम शेअर केलेले आहे, स्वतंत्र आहे, खाजगी आहे का अ‍टॅच्ड आहे याची गेस्ट्सना स्पष्ट कल्पना असली पाहिजे.
  • कसे-करावे • घराचे होस्ट

    रूम लिस्ट करणे

    ज्यांना थोडा खाजगीपणा पसंत असतो, पण नवीन माणसांनाही भेटायचे असते आणि स्थानिकांसारखा तो भाग फिरायचा असतो त्या गेस्ट्ससाठी रूम्स हा सर्वोत्तम पर्याय आहे. रूम होस्ट करण्यापूर्वी या काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात.