सर्च इनपुटमध्ये टाईप केल्यानंतर सूचना दिसतील. आढावा घेण्यासाठी अप आणि डाऊन ॲरोजचा वापर करा. निवडण्यासाठी एन्टर वापरा. जर निवडलेली गोष्ट एक वाक्यांश असेल तर तो वाक्यांश सर्चसाठी सबमिट केला जाईल. सूचना म्हणजे एक लिंक असल्यास, ब्राऊझर त्या पेजवर नॅव्हिगेट करेल.
आमच्या सर्व होस्ट्सनी आमच्या मुख्य नियमांचे पालन करणे आवश्यक आहे, कारण त्यामुळे गेस्ट्ससाठी आरामदायक, विश्वसनीय वास्तव्याच्या जागा तयार करण्यात मदत होते.
तुम्ही तिमाही मूल्यांकन तारखेला सुपरहोस्ट प्रोग्रामच्या आवश्यकता पूर्ण केल्यास, तुम्ही आपोआप सुपरहोस्ट स्टेटससाठी पात्र व्हाल, कोणताही अर्ज करण्याची आवश्यकता नाही.