सर्च इनपुटमध्ये टाईप केल्यानंतर सूचना दिसतील. आढावा घेण्यासाठी अप आणि डाऊन ॲरोजचा वापर करा. निवडण्यासाठी एन्टर वापरा. जर निवडलेली गोष्ट एक वाक्यांश असेल तर तो वाक्यांश सर्चसाठी सबमिट केला जाईल. सूचना म्हणजे एक लिंक असल्यास, ब्राऊझर त्या पेजवर नॅव्हिगेट करेल.
होस्टिंगचे नियम आणि स्टँडर्ड्स
नियम आणि स्टँडर्ड्सबद्दल मूलभूत माहिती; प्रॉपर्टी-विशिष्ट नियम आणि स्टँडर्ड्स; प्रदेश-विशिष्ट माहिती
आम्ही कायदेशीर सल्ला देत नाही, परंतु आमच्याकडे काही उपयुक्त बाबी आहेत ज्या तुम्हाला तुमच्या न्याय क्षेत्रातील कायदे आणि नियम अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यात मदत करू शकतात.
ते परिस्थितीनुसार ठरेल. जेव्हा तुम्ही तुमच्या घरात लिव्हिंग स्पेसदेखील गेस्ट्ससोबत शेअर करता, तेव्हा तुम्ही ती लिस्टिंग फक्त तुमच्या लिंगाच्या गेस्ट्ससाठी उपलब्ध करून देऊ शकता.
गृहनिर्माण कायदे गुंतागुंतीचे असतात आणि बऱ्याच प्रकरणांमध्ये ते वेगवेगळ्या पद्धतीने लागू केले जातात. तुम्ही Airbnb चे भेदभाव-विरोधी धोरण वाचू शकता आणि सल्ल्यासाठी वकिलाशी सल्लामसलत करू शकता.
Airbnb निवासी होस्टिंग प्रोग्राम बिल्डिंग मालकांना कस्टमाईझ केलेल्या डॅशबोर्डचा ॲक्सेस देतो जो इतर माहिती देण्याबरोबरच प्रोग्राममध्ये भाग घेणारे रहिवासी केव्हा होस्ट करत आहेत हे देखील दाखवतो.
Airbnb ही विश्वासाच्या पायावर उभारलेली, विश्वास आणि सुरक्षा संसाधनांनी सुसज्ज कम्युनिटी कशी आहे, हे तुमच्या घरमालकास सांगा. आमच्याकडे तुमच्या दोघांचेही एकमत होण्यात मदत करण्यासाठी काही टिप्स आहेत.
Airbnb.org ही एक स्वतंत्र, सार्वजनिकरीत्या समर्थित ना-नफा संस्था आहे जी संकटाच्या वेळी लोकांना आपत्कालीन घरे उपलब्ध करून देण्यासाठी ना-नफा संस्थांशी भागीदारी करते.
कोरियन ग्राहक संरक्षण कायद्याचे पालन करण्यासाठी, Airbnb ला रिपब्लिक ऑफ कोरिया (“कोरिया”) मधील बिझनेस होस्ट्सशी संबंधित काही माहिती गोळा करणे आणि प्रदर्शित करणे गरजेचे आहे.