सर्च इनपुटमध्ये टाईप केल्यानंतर सूचना दिसतील. आढावा घेण्यासाठी अप आणि डाऊन ॲरोजचा वापर करा. निवडण्यासाठी एन्टर वापरा. जर निवडलेली गोष्ट एक वाक्यांश असेल तर तो वाक्यांश सर्चसाठी सबमिट केला जाईल. सूचना म्हणजे एक लिंक असल्यास, ब्राऊझर त्या पेजवर नॅव्हिगेट करेल.

रिव्ह्यूज

सर्वांसाठी रिव्ह्यूजबद्दलची मूलभूत माहिती; होस्ट म्हणून रिव्ह्यूज समजून घेणे; तुमच्या होस्टबद्दल रिव्ह्यू करणे; रिव्ह्यू पब्लिश झाल्यानंतर

सर्वांसाठी रिव्ह्यूजबद्दलची मूलभूत माहिती

  • कसे-करावे

    घरांसाठी रिव्ह्यूज

    आमची कम्युनिटी प्रामाणिक आणि पारदर्शक रिव्ह्यूजवर विसंबून आहे. वास्तव्य संपल्यानंतर होस्ट्स आणि गेस्ट्स रिव्ह्यूज लिहितात. घरांसाठी रिव्ह्यूज कसे काम करतात याबद्दलची माहिती येथे आहे.
  • कसे-करावे

    अनुभवांसाठी रिव्ह्यूज

    एखादा अनुभव संपल्यानंतर, तो कसा झाला याबद्दल गेस्ट्स रिव्ह्यू लिहू शकतात आणि होस्ट्स रिव्ह्यूला सार्वजनिक प्रतिसाद देऊ शकतात.
  • कसे-करावे

    सेवांसाठी आणि अनुभवांसाठी रिव्ह्यूज

    रिव्ह्यूज हा Airbnb वर विश्वास निर्माण करण्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. सेवांसाठी आणि अनुभवांसाठी रिव्ह्यूज कशा प्रकारे काम करतात, ते जाणून घ्या.
  • कसे-करावे

    रिव्ह्यू द्या

    रिव्ह्यू शेअर करण्यास तयार आहात? कसे ते जाणून घ्या.
  • कम्युनिटी धोरण

    Airbnb चे रिव्ह्यूज धोरण

    आमचे धोरण हे सुनिश्चित करण्यात मदत करते की गेस्ट्स आणि होस्ट्सना उपयुक्त, माहितीपूर्ण आणि अचूक असे रिव्ह्यूज मिळतील.

एक होस्ट म्हणून रिव्ह्यूज समजून घेणे

तुमच्या होस्टबद्दल रिव्ह्यू देणे

रिव्ह्यू पब्लिश झाल्यानंतर

  • कसे-करावे

    गेस्ट किंवा होस्ट म्हणून तुमचे रिव्ह्यूज शोधा

    तुम्ही आणि तुमच्याबद्दल लिहिलेले रिव्ह्यूज शोधा.
  • कसे-करावे • गेस्ट

    होस्ट्सकडून तुमच्याबद्दलचे रिव्ह्यूज

    मागील होस्ट्सच्या रिव्ह्यूजमुळे इतरांना काय अपेक्षा करावी हे समजण्यात मदत होते. रिव्ह्यूजमध्ये काय समाविष्ट असते आणि ते कोण वाचू शकतात ते जाणून घ्या.
  • कसे-करावे

    एखाद्या रिव्ह्यूमध्ये बदल करणे

    तुमचा रिव्ह्यू पब्लिश होईपर्यंत तुम्ही तुमच्या घरासाठीच्या रिव्ह्यूमध्ये बदल करू शकता. सेवांच्या आणि अनुभवांच्या रिव्ह्यूजमध्ये बदल केले जाऊ शकत नाहीत.
  • कसे-करावे

    होस्टचा किंवा गेस्टचा रिव्ह्यू काढून टाका

    तुम्ही लिहिलेला किंवा तुम्हाला मिळालेला रिव्ह्यू तुम्ही स्वतः काढून टाकू शकत नाही; पण त्यासाठी आमच्याकडे मदत मागू शकता.
  • कसे-करावे

    रिव्ह्यूला उत्तर देणे

    तुम्ही इतरांनी तुमच्यासाठी दिलेल्या रिव्ह्यूजना सार्वजनिक प्रतिसाद पोस्ट करू शकता, परंतु तुम्ही ते रिव्ह्यूज काढू शकत नाही. रिव्ह्यूज आमच्या रिव्ह्यूज धोरणाचे उल्लंघन करत असतील तरच काढून टाकले जातात.
  • कसे-करावे

    रिव्ह्यू मॉडरेशन

    रिव्ह्यूज पब्लिश होण्यापूर्वी Airbnb त्यांना मॉडरेट करत नाही, परंतु रिव्ह्यूज पारदर्शक असावेत याला प्रोत्साहित केले जाते.