सर्च इनपुटमध्ये टाईप केल्यानंतर सूचना दिसतील. आढावा घेण्यासाठी अप आणि डाऊन ॲरोजचा वापर करा. निवडण्यासाठी एन्टर वापरा. जर निवडलेली गोष्ट एक वाक्यांश असेल तर तो वाक्यांश सर्चसाठी सबमिट केला जाईल. सूचना म्हणजे एक लिंक असल्यास, ब्राऊझर त्या पेजवर नॅव्हिगेट करेल.
घरातील वास्तव्याच्या, सेवेच्या किंवा अनुभवाच्या दरम्यान तुमच्याकडून, तुम्ही आमंत्रित केलेल्या एखाद्या व्यक्तीकडून किंवा एखाद्या पाळीव प्राण्याकडून काही नुकसान झाल्यास तुमच्या होस्टना त्वरित कळवा.
मेसेज वाचण्यासाठी किंवा पाठवण्यासाठी तुम्ही तुमच्या Airbnb अकाऊंटमध्ये लॉग इन केलेले असणे आवश्यक आहे. विद्यमान मेसेजेस वाचण्यासाठी किंवा नवीन पाठविण्यासाठी तुम्ही मेसेज थ्रेडवर क्लिक किंवा टॅप करू शकता.
तुम्ही तुमच्या रिझर्व्हेशनवर कामासाठी केलेल्या प्रवासाची माहिती जोडू शकता किंवा काढून टाकू शकता. रिझर्व्हेशन कन्फर्म झाल्यानंतर जोडलेली कोणतीही माहिती तुमच्या पावतीवर दिसणार नाही.
तुमच्या वास्तव्याच्या आधी किंवा दरम्यान तुमच्या होस्टना ट्रिप बदलण्याची विनंती पाठवून तुम्ही तुमच्या रिझर्व्हेशनमध्ये गेस्ट्स जोडू किंवा काढून टाकू शकता. आवश्यक असल्यास, तुमच्याकडून शुल्क आकारले जाऊ शकते किंवा रिफंड दिला जाऊ शकतो.
व्हिसासाठी तुम्ही तुमचा प्रवासाचा कार्यक्रम डाउनलोड किंवा प्रिंट करू शकता; तुमच्या गेस्ट्सची पूर्ण नावे किंवा फक्त गेस्ट्सची एकूण संख्या यात दाखवण्याचा पर्याय असतो.
तुमचा मतभेद पैशांशी संबंधित असल्यास, तुम्ही आमच्या निराकरण केंद्राद्वारे तुमच्या Airbnb ट्रिपसंबंधित गोष्टींसाठी पैसे मागण्याची किंवा पाठवण्याची विनंती करू शकता.